शिवसेनेला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेत प्रभाकर शिंदे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप गटाची काल बैठक झाली. या बैठकीत महापालिकेत विरोधीपक्ष नेता म्हणून प्रभाकर शिंदे यांची निवड काल करण्यात आली आहे. तसेच महापालिकेमधल्या भाजप पक्षाचा गट नेता म्हणून विनोद मिश्रा यांची निवड झाली आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि महानगरपालिका गटनेते खासदार मनोज कोटक यांनी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक गटाची कार्यकारिणी घोषित केली. घोषित केलेल्या कार्यकारिणीमध्ये उपनेतेपदी उज्वला मोडक व रिटा मकवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...

महानगरपालिका गट मुख्य प्रतोदपदी सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महानगरपालिका गटाचे प्रभारी म्हणून भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेमध्ये भाजप नगरसेवक गटाची कामगिरी उंचावण्यासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी सक्षम विरोधी पक्षाची सकारात्मक भूमिका निभावण्यासाठी मंगलप्रभात लोढा आणि मनोज कोटक यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश