चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल : पवार

टीम महाराष्ट्र देशा – इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हे सरकार जनविरोधी असल्याचं लोकांना पटवून दिलं पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल असं मत पवार यांनी दिल्लीत बोलताना व्यक्त केलं आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह देशात विरोधकांनी … Continue reading चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल : पवार