मुंबई : शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन आज मुंबईमध्ये पार पडला. यानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर सडकून टीका केली.
शेराला सव्वाशेर असतोच आणि आत्ताच राजकारण हे पावशेरांचं चाललंय असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
महत्वाच्या बातम्या: