मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या ‘पार्टी’चा पोस्टर लाँँच

टीम महाराष्ट्र देशा- मैत्रीचा हँँगओव्हर चढवणारा सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या ‘पार्टी’चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ‘डाॅ. हंसराज हाथी’ यांचं निधन धम्माल ‘पार्टी’ चा फील येत असलेल्या, या सिनेमाच्या कलरफुल पोस्टरवर … Continue reading मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या ‘पार्टी’चा पोस्टर लाँँच