मेसेजद्वारे १२ वर्षाच्या मुलाने केली पॉर्न स्टारकडे शरीरसुखाची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- एका १२ वर्षांच्या मुलाने असलेच पॉर्न व्हीडिओ बघून एका पॉर्नस्टारकडे संभोगाची मागणी करणारा मेसेज पाठवला. यावर पॉर्न स्टार निकीता बेलुस्सीने त्याला असा धडा शिकवला की पुन्हा हा मुलगा असे मेसेज कुणालाही करण्याची हिम्मत करणार नाही . निकीताने हा सगळा अनुभव ट्विटरवर शेअर केला असून लहान मुलांकडे लक्ष न देणाऱ्या आईवडीलांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...

nikita twit

निकीता बेलुस्सी हे पॉर्न विश्वात सर्वाना ठाऊक असलेलं नाव आहे .निकीताचे ट्विटरवर १ लाख ६० हजार फॉलोअर्स असून तिला आत्तापर्यंत ४ लहान मुलांनी संभोगाची इच्छा व्यक्त करणारे मेसेज पाठवले आहेत. यातील एका १२ वर्षांच्या मुलाचं नाव न सांगता त्याचा मेसेज तिने जाहीर केला. यामध्ये त्याने म्हटलंय की ‘मी लवकरच १३ वर्षांचा होणार आहे, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुम्ही माझ्यासोबत शय्यासोबत कराल का’ यामुळे भडकलेल्या निकीताने त्याला उत्तर दिलं आणि म्हटलं ‘१३ वर्षांच्या मुला, जा आणि अभ्यास कर पुन्हा मला मेसेज करू नकोस. जर तू ऐकलं नाहीस तर तुझ्या मेसेजचे स्क्रीन शॉट आई वडीलांना दाखवेन.तसेच तिने लहान मुलांकडे लक्ष न देणाऱ्या आईवडीलांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.Loading…


Loading…

Loading...