fbpx

अभिनेत्री पूनम पांडेचे हा व्हिडिओ पाहून पाकिस्तानी फॅन्स जातील कोमात

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कपच्या धर्तीवर पाकिस्तानी कलाकाराकडून काही दिवसांपूर्वी विंग कमांडर अभिनंदनसारखा दिसणाऱ्या व्यक्तीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती त्यावर अभिनेत्री पूनम पांडेने पाकिस्तानला आपल्या शैलीत ट्विटरद्वारे व्हिडीओ पोस्ट करून सडेतोड उत्तर दिले आहे.

या व्हिडीओत पुनम पांडेने चहाचा कपच का तुम्हीतर डबल ‘डी’ घ्या व त्यात चहा प्या अशा आशयाचा खतरनाक व्हिडीओ पोस्ट करून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याआधीही पूनमने क्रिकेटवरील आपले प्रेम दाखवून दिले आहे.

दरम्यान, क्रिकेट विश्वचंषकाचे वारे संपूर्ण भारतात पसरलेले असताना भारत पाकिस्तान सामना रविवारी म्हणजेच १६ जूनला होणार आहे. तर सामन्याआधीच दोन्ही देशामध्ये सोशल मिडियावर आमने – सामने सोशल वॉर सुरु झाला आहे.