3 हजार 884 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

gram panacahayat elections-

वेब टीम :महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात आज ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे त्यामुळे चुरस वाढली आहे.

Loading...

पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होईल. तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे. फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सध्या मतदारांच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे समोर येणार आहे.

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...