Politics – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Fri, 23 Aug 2019 15:30:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.2 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Politics – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा मी दिल्लीत जायला तयार- मुख्यमंत्री https://maharashtradesha.com/when-party-will-say-then-i-will-go-to-delhi-fadanvis/ Fri, 23 Aug 2019 15:30:43 +0000 https://maharashtradesha.com/?p=81546 Devendra fadnvis pune

टीम महाराष्ट्र देशा:-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.याचं पार्श्वभूमीवर मुखमंत्री देवेंद फडणवीस यांनी मुंबई येथे एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखती मध्ये मुखमंत्री फडणवीस म्हणाले की , मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जायला तयार आहे असे व्यक्तव्य त्यांनी केले आहे. मुखमंत्री […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
Devendra fadnvis pune

टीम महाराष्ट्र देशा:-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.याचं पार्श्वभूमीवर मुखमंत्री देवेंद फडणवीस यांनी मुंबई येथे एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखती मध्ये मुखमंत्री फडणवीस म्हणाले की , मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जायला तयार आहे असे व्यक्तव्य त्यांनी केले आहे.

मुखमंत्री पुढे म्हणाले , आमची परीक्षक जनता आहे. महाजनादेशाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु याचा लोकांना विश्वास वाटतो. आमच्या यात्रेनंतर इतर पक्षांनी यात्रा काढावी वाटली. विरोधकांच्या यात्रांना आमच्या यात्रेसारखा प्रतिसाद नाही. सोबतच त्यांनी उदयनराजे राजे भोसले यांच्या बदल सूचक असे व्यक्तव्य करत ते म्हणाले उदयनराजे पक्षात आले तर आनंद, आम्ही त्यांचे स्वागत करु असे ते म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा तर भाजपकडून महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81546
उदयनराजे भोसले भाजपात आले तर आनंदचं होईल : देवेंद्र फडणवीस https://maharashtradesha.com/if-udayan-raje-bhosale-comes-to-bjp-it-will-be-a-pleasure/ Fri, 23 Aug 2019 15:27:55 +0000 https://maharashtradesha.com/?p=81537

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तर पवारांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सातारचे खा.उदयनराजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण खुद्द खा. उदयनराजे भोसले यांनी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तर पवारांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सातारचे खा.उदयनराजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण खुद्द खा. उदयनराजे भोसले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

उदयनराजे भोसले यांची भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरु आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे पक्षात आले तर आनंद होईल, आम्ही त्यांचे स्वागत करु, असे ते म्हणाले आहेत. news 18 ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी याबाबतचे विधान केले आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतराच्या दृष्टीने दोन्ही कडून अनुकूल परिस्थिती असल्याच दिसत आहे. मत्र उदयनराजे अंतिम निर्णय काय घेतात हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

दरम्यान उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चेला खुद्द उदयनराजेंनी स्वल्पविराम लावला आहे. आज काही माध्यमांनी उदयनराजेंना भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, "लोकांचे हित पाहून निर्णय घेईन. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. या भेटीत साताऱ्यातील विकासकामांबाबत आमची चर्चा झाली. पूर्वी माझी कामं होत नव्हती. परंतु फडणवीस यांनी माझी खूप कामं केली आहेत, असेही उदयनराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81537
ऐकावं ते नवलचं ! खुद्द उदयनराजे भोसलेंनी दिले भाजप प्रवेशाचे संकेत https://maharashtradesha.com/indication-of-bjp-entry-by-udayan-raje-bhosale/ Fri, 23 Aug 2019 15:06:46 +0000 https://maharashtradesha.com/?p=81525

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तर पवारांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सातारचे खा.उदयन राजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण खुद्द खा. उदयनराजे भोसले […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तर पवारांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सातारचे खा.उदयन राजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण खुद्द खा. उदयनराजे भोसले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चेला खुद्द उदयनराजेंनी स्वल्पविराम लावला आहे. आज काही माध्यमांनी उदयनराजेंना भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, "लोकांचे हित पाहून निर्णय घेईन. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. या भेटीत साताऱ्यातील विकासकामांबाबत आमची चर्चा झाली. पूर्वी माझी कामं होत नव्हती. परंतु फडणवीस यांनी माझी खूप कामं केली आहेत, असेही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात ही भेट घेण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली भागातील नागरिकांना लवकरात लवकर त्या ठिकाणचे पंचनामे करून भरपाई मिळावी. याचप्रमाणे लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती त्यामुळे तेव्हापासून उदयनराजेंच्या प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81525
देशाची अर्थव्यवस्था धोक्यात, तरी इतर देशांच्या मानाने बळकट : निर्मला सीतारामन https://maharashtradesha.com/the-countrys-economy-is-in-danger/ Fri, 23 Aug 2019 14:44:29 +0000 https://maharashtradesha.com/?p=81522

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनीच अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. तर दुसरीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नेमके चालयं तरी काय असा प्रश्न आता समोर आला आहे? […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनीच अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. तर दुसरीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नेमके चालयं तरी काय असा प्रश्न आता समोर आला आहे?

मागील 70 वर्षातील देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वात कठीण काळ सध्या सुरु असल्याचं निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. मागच्या 70 वर्षात देशात इतका चलन तुटवडा पहिल्यांदाच झाला असून सरकारनं परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेतल पाहिजे. आणि उपाययोजना केल्या पाहिजेत, असे राजीव कुमार म्हणाले.

तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा केला आहे. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धामुळे जग मंदीच्या झळा सोसतंय. अशावेळी, भारतीय अर्थव्यवस्था डळमळू न देता ती अधिक बळकट करण्यास केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान तस पाहता जगात आणि देशात मंदीचे वातावरण आहे. दिवसाअखेर अनेक कंपन्या बंद पडत आहेत. लाखो बेरोजगार नवीन नोकरीच्या शोधात आहेत. तर ज्यांना रोजगार आहे ते ही अर्ध्या पगारात नोकरी करत आहेत. ऑटो क्षेत्र, कापड क्षेत्रातील अनेक कंपन्याना मालकांनी टाळ मारल आहे. तर या क्षेत्राशी निगडीत असलेले अन्य क्षेत्र देखील डबघाईला आले आहे. अशी विदारक परिस्थिती असताना देखील देशाच्या अर्थमंत्री सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर समाधान मानत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81522
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत फडणवीसांचे सूचक वक्तव्य, म्हणाले… https://maharashtradesha.com/1-devendra-fadnavis-says-rane-will-merge-their-party-in-bjp/ Fri, 23 Aug 2019 14:09:38 +0000 https://maharashtradesha.com/?p=81510

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. news 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, मला नारायण राणेंनी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. news 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्यासोबतच आहेत. राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करुन घेतला आहे. नारायण राणेंना आपला पक्ष भाजपात विलीन करायचा आहे, असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राणेंचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. राणे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा सुरू झाली होती. असं झालं तर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचं काय होणार याबाबत तर्क लढवले जात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81510
राष्ट्रवादीच्या झेंड्याला आता भगव्या झेंड्याची जोड https://maharashtradesha.com/1-now-ncp-move-saffron-flag/ Fri, 23 Aug 2019 13:49:49 +0000 https://maharashtradesha.com/?p=81504

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आता इथून पुढे दोन झेंडे वापरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्या बरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा असेल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार म्हणाले की, देशात आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आता इथून पुढे दोन झेंडे वापरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्या बरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा असेल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, देशात आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का ? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे असणार आहेत.अजित पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील पक्ष चालवण्यासाठी भगव्याची गरज पडली का ? असा प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जात आहे. तर राजकारण आता भगव्या झेंड्या जवळ येऊन थांबले असल्याच दिसत आहे.

देशात मोदी सरकार आल्याने आधीच देशाचे राजकारण हिंदुत्व आणि भगव्या रंगाच्या भोवती फिरू लागले आहे. तर राज्यात देखील सेना-भाजप सरकार हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येऊन राज्याचा गाडा हाकत आहे.त्यात आता राष्ट्रवादीने देखील पक्षाच्या झेंड्याला भगव्या झेंड्याची जोड दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भगव्या झेंड्यावरून राजकारण होणार असल्याच दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81504
राज ठाकरेंचा नादच खुळा, मनसेने धाडली ईडीला नोटीस https://maharashtradesha.com/mns-issued-notice-to-marathi-board-for-ed/ Fri, 23 Aug 2019 13:38:49 +0000 https://maharashtradesha.com/?p=81503

टीम महाराष्ट्र देशा:-कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी मनसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली. काल राज ठाकरे यांची ईडीने ९ तास चौकशी केली. ईडीने नोटीस पाठवल्यानंतर मनसे शांत बसणारी नव्हती. आता मनसेनेही ईडीला नोटीस पाठवली आहे.महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला पाहिजेत अशी तक्रार मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.ईडीला नोटीस पाठवल्याची […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा:-कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी मनसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली. काल राज ठाकरे यांची ईडीने ९ तास चौकशी केली. ईडीने नोटीस पाठवल्यानंतर मनसे शांत बसणारी नव्हती. आता मनसेनेही ईडीला नोटीस पाठवली आहे.महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला पाहिजेत अशी तक्रार मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.ईडीला नोटीस पाठवल्याची माहिती मनसेने ट्विटरद्वारे दिली.

मनसेने ईडीला नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आत्ता नोटीस पाठवणाऱ्या ईडी कार्यालयावर मराठीत अंमलबजावणी संचालनालय ही अक्षरे झळकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर जो फलक आहे, त्यावर हिंदीमध्ये प्रवर्तन निदेशालय आणि त्याखाली इंग्रजीमध्ये Enforcement Directorate असे नाव लिहिलेले आहे.दरम्यान याआधी ही मनसेने दुकानांवरील पाट्या मराठीत पाहिजे अशी मागणी या आधी पण केली आहे.

कोहिनूरप्रकरणी नऊ तास चौकशी
राज ठाकरे यांची काल सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली चौकशी रात्री 8.30 वाजेपर्यंत चालली. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरे रात्री कार्यकर्त्यांसमोर प्रतिक्रिया दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81503
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मुला-मुलींसाठी एकूण 36 शासकीय वसतिगृहांची निर्मिती होणार https://maharashtradesha.com/good-news-for-backwards-36-government-hostels-will-be-constructed/ Fri, 23 Aug 2019 13:06:06 +0000 https://maharashtradesha.com/?p=81499

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गातील मुला-मुलींसाठी एकूण 36 शासकीय वसतिगृहांची निर्मिती होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात मुलींसाठी ही चार वसतिगृहे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

राज्यात ओबीसी प्रवर्गातील मुला-मुलींसाठी एकूण 36 शासकीय वसतिगृहांची निर्मिती होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात मुलींसाठी ही चार वसतिगृहे उभारण्यात येत आहेत. चार जिल्ह्यांतील वसतिगृहांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यासही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

दरम्यान 2008-09 साली ही केंद्र पुरस्कृत योजना सुरु झाली आणि 2009-10 साली त्यावर अंमलबजावणी सुरु झाली. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये (EBB) शंभर खाटांचे मुलींचे वसतिगृह उभारणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. यापूर्वी खाजगी संस्थांमार्फत मुलींसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनींसाठी वसतिगृह स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्य दिले जात असे. त्या बदल्यात ही योजना सुरु करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81499
पुढच्या महिन्यात राफेल विमान भारतात दाखल होणार https://maharashtradesha.com/rafale-aircraft-will-arrive-in-india-next-month/ Fri, 23 Aug 2019 12:51:44 +0000 https://maharashtradesha.com/?p=81495

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. पहिल्याच दिवशी जैतापूर प्रकल्प, राफेल विमानं आणि दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे पुढच्या महिन्यात बहुचर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान भारतात दाखल होणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. भारताच्या मेक इन इंडियासाठी फ्रान्स भारताच्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. पहिल्याच दिवशी जैतापूर प्रकल्प, राफेल विमानं आणि दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे पुढच्या महिन्यात बहुचर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान भारतात दाखल होणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.

भारताच्या मेक इन इंडियासाठी फ्रान्स भारताच्या सोबत आहे, असे इमॅनुएल मॅक्रॉन यावेळी म्हणाले. लवकरच म्हणजे पुढच्या महिन्यात फ्रान्स बनावटीचे राफेल हे लढाऊ विमान भारतात दाखल होणार आहे. या विमानामुळे भारताच्या वायुसेनेची ताकद वाढणार आहे. याआधी देखील फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री जीन लेमोईन यांनी काही महिन्यांमध्ये भारतात राफेल लष्करी विमानाला पोहचवले जाणार आहे. १-१ करुन सर्व राफेल विमाने भारतात पोहचवली जाणार आहे, अशी माहिती दिली होती.

दरम्यान राफेल विमान हे भारतातील सर्वात गाजलेले प्रकरण आहे. राफेल विमान खरेदीवरून सत्तधारी भाजपला विरोधकांनी चांगलेचं धारेवर धरले होते. तर या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यवहाराची सर्वोच्च न्यायालयात अजूनही चौकशी सुरु आहे. मात्र याचं राफेल व्यवहाराबाबत कॅग रिपोर्टमध्ये भ्रष्टाचार झाला नसल्याचं नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
81495
मागास भागात रोजगार निर्मितीवर भर देणार – परिणय फुके https://maharashtradesha.com/parinay-fuke-latest-update-news/ Fri, 23 Aug 2019 12:02:54 +0000 https://maharashtradesha.com/?p=81474

गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्हे मागास म्हणून ओळखले जातात. दोन्ही जिल्हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि कोका वन्यजीव अभयारण्य आहे. येथील पर्यटनातून आणि देवरी येथील औद्योगिक क्षेत्रातून तसेच भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून मागास भागाच्या विकासासाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्हे मागास म्हणून ओळखले जातात. दोन्ही जिल्हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि कोका वन्यजीव अभयारण्य आहे. येथील पर्यटनातून आणि देवरी येथील औद्योगिक क्षेत्रातून तसेच भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून मागास भागाच्या विकासासाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.

२२ ऑगस्ट रोजी आमगांव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार केशवराव मानकर, भेरासिंग नागपुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जि. प. महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, भाजपा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, भाजपा तालुका अध्यक्ष ॲड. उपराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फुके म्हणाले, विकासाची कामे वेगाने या मतदारसंघात सुरु आहेत. उद्योगांची उभारणी करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे, त्यासाठी धानाच्या तणसापासून इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. वाया जाणाऱ्या तणसाला सुध्दा किंमत मिळणार आहे. उद्योग निर्मिती आणि पर्यटन क्षेत्रातून रोजगार निर्मितीच्या माध्यमातून मागास भागाचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्याचे चित्र बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार पुराम म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाले नाहीत. त्यामध्ये काही अडचणी आहेत, त्या लवकरच दूर करून या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पाच वर्षात मतदारसंघात विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. आमगांवच्या विकासासाठी साडेपंधरा कोटी रुपये निधी मंजूर आहे. अनेकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या नवीन इमारतीमुळे लोकांची कामे वेगाने होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार भोयर यांनी केले. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

81474