fbpx

राजकारण्यांनी जनतेला दिल्या सोशल मीडियाद्वारे महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असून भाविकांनी मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठमोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सोशल मिडियाचा वापर करून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहे.राजकारण्यांनी देखील सोशल मिडीयाचा वापर करत जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1 Comment

Click here to post a comment