राजकीय पक्षांनी तिहेरी तलाकवर राजकारण करू नये :शायरा बानो

पुणे : तिहेरी तलाक पद्धतीच्या प्रश्नावर राजकीय पक्षांनी कोणताही राजकीय वाद न उभा करता सामाजिकदृष्टीने तसेच मुस्लीम महिलांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा या विषयावर सर्वांनी एक होऊन महिलांना न्याय मिळवून द्यायला हवा असे मत तिहेरी तलाक पद्धती विरोधातील याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी व्यक्त केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फ़े आयोजित वार्तालापात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अध्यक्ष डॉ … Continue reading राजकीय पक्षांनी तिहेरी तलाकवर राजकारण करू नये :शायरा बानो