‘भीमा कोरेगाव’ हिंसाचाराला पोलीस जबाबदार; मराठा क्रांती मोर्चा

मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सूत्रधारांचा शोध घ्यावा. दोषी कुठल्याही जाती धर्माचा असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. नेमक मूळ प्रकरण अनेक प्रकारे रंगवून सांगितल्यामुळे परिस्थिती जास्त बिघडली असे मराठा क्रांती मोर्चाचा वतीने जाहीर करण्यात आलं. भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला पोलीस … Continue reading ‘भीमा कोरेगाव’ हिंसाचाराला पोलीस जबाबदार; मराठा क्रांती मोर्चा