शिक्रापूर : पोलिस कॉन्स्टेबल ने गळफास घेवून केली आत्महत्या

cop suicide

शिक्रापूर- शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस कॉन्स्टेबल ने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावाजवळील जंगलात जावून गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली.

प्रल्हाद सातपुते असे आत्महत्या केलेल्या पोलिस कॉस्टेबलचे नाव. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.कौंटूंबीक तणाव की कामाचा लोड की ईतर कुठले कारणाने आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे . शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे .

Loading...