Wednesday - 18th May 2022 - 7:47 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी

by MHD News
Friday - 10th December 2021 - 12:16 PM
narendra modi भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी

pm-narendra-modi-speech-in-summit-for-democracy-hosted-by-us-president-joe-biden

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

नवी-दिल्ली : गुरुवारी(९ डिसें.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लोकशाही शिखर परिषदेचे उद्घाटन केले. तसेच यावेळी जागतिक स्तरावर लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी भारत भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे. लोकशाहीच्या तत्त्वांनी जागतिक प्रशासनाला मार्गदर्शन केले पाहिजे आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी मुक्त आणि लोकशाही समाज जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,’जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत बहुपक्षीय मंचांसह जागतिक स्तरावर लोकशाही मूल्यांना बळकट करण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांसोबत काम करण्यास तयार आहे.’ तसेच लोकशाही देशांनी त्यांच्या संविधानात अंतर्भूत मूल्ये पूर्ण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही शासनाचे ४ स्तंभ म्हणून संवेदनशीलता, जबाबदारी, सहभाग आणि सुधारणा यावर भर दिला.

Today, 75 years ago our Constituent Assembly met for the first time. Distinguished people from different parts of India, different backgrounds and even differing ideologies came together with one aim- to give the people of India a worthy Constitution. Tributes to these greats. pic.twitter.com/JfJUFw2ThK

— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2021

Today, as we mark 75 years of the historic sitting of our Constituent Assembly, I would urge my young friends to know more about this august gathering’s proceedings and about the eminent stalwarts who were a part of it. Doing so would be an intellectually enriching experience.

— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2021

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’७५ वर्षांपूर्वी याच तारखेला भारताच्या संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले होते.’ तसेच कायद्याच्या राज्याचा आणि बहुसंख्यक आचारसंहितेचा आदर यासह लोकशाही भावना भारतीय लोकांमध्ये अंतर्भूत आहे,असेही मोदी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

  • जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
  • तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
  • आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दलही जागरूक राहणे महत्वाचे-अमोल कोल्हे
  • बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
  • मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक- शरद पवार

ताज्या बातम्या

Atul Bhatkhalkar भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Maharashtra

“…ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालणार”, ‘त्या’ कारवाईवरून भातखळकरांचा इशारा

Supriya Sule भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Maharashtra

फुरसुंगी परिसरात नागरीक करतायेत तीव्र पाणीटंचाईचा सामना; सुप्रिया सुळेंनी लक्ष घालत केली ‘ही’ मागणी

Sachin Sawant भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Maharashtra

मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपशासित शेजारचा कर्नाटक का दिसत नाही?; काँग्रेसचा सवाल

chitra wagh भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Crime

देशातला आतंकवाद समूळ उखडून टाकण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध- चित्रा वाघ

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

Female Kudmudi Astrologer Chitra Wagh criticizes Supriya Sule भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
News

“महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Editor Choice

“शरद पवारांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशत माजवला जातोय” ; माधव भंडारी

Most Popular

IPL 2022 KKR batter Ajinkya Rahane to miss remaining games due to hamstring injury भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Editor Choice

IPL 2022 : KKR अडचणीत..! ‘मराठमोळा’ खेळाडू गेला स्पर्धेबाहेर; पाहा VIDEO!

Raj Thackeray receives death threats MNS warns of burning Maharashtra भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
Editor Choice

राज ठाकरेंना हत्येची धमकी; महाराष्ट्र पेटवण्याचा मनसेचा इशारा!

We are horrible so who are you Ravana Keshav Upadhyays attack on Shiv Sena भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
News

“आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण?”; केशव उपाध्ये यांचा शिवसेनेला टोला

There are a lot of such letters coming to the Chief Minister Sanjay Rauts attack on Raj Thackeray भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार पंतप्रधान मोदी
News

“मुख्यमंत्र्यांकडे अशी खूप पत्रं येत असतात”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA