पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अजमेरच्या ‘ख्वाजा गरीब नवाज’ यांच्या दर्ग्याला चादर

टीम महाराष्ट्र देशा -राजस्थानातील अजमेर येथे २९ तारखेपासून ख्वाजा गरीब नवाज यांचा ऊरूस सुरू होत आहे. हा उरूस संपूर्ण भारताच लक्ष वेधून घेत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी चादर सुपूर्त केली.

Loading...

शरद पवारांनीही चादर चढवली –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावतीने अजमेर येथील दर्ग्यावर चादर चढवली. शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सरकार जास्तीत जास्त लोककल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्रातील नागरिक सुखी होवो, अशी प्रार्थना सुद्धा या वेळी करण्यात आली.

राजस्थानातील अजमेर येथे २९ तारखेपासून ख्वाजा गरीब नवाज यांचा ऊरूस सुरू होत आहे. हा उरूस संपूर्ण भारताच लक्ष वेधून घेत असतो. पवार यांनी स्वतः ही चादर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत सुपूर्त केली होती. या वेळी फमीदा खान, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सुहेल सुभेदार ,नजीब मुल्ला ,हसन खान व इतर मान्यवर उपस्थित होते.

नुकतंच शरद पवारांनी उत्तर प्रदेश मधल्या लखनौ येथे बोलतांना म्हटले अयोध्येत राम मंद्रीसाठी ट्रस्ट उभारून आर्थिक मदत दिली जात आहे. पण बाबरी मशीद पाडली त्यासाठी सरकार काही मदत करत नाही. बाबरी मशिदीसाठीही ट्रस्ट तयार करून मदत करायला हवी. ख्वाजा गरीब नवाज उर्फ ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे सुफी संत होते. त्यांची शिकवण ही मानवता वादावर आधारलेली होती.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....