सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली – पंतप्रधान

टीम महाराष्ट्र देशा : सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली, आणि ज्यांनी त्या आणिबाणीला विरोध केला तेच आता त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, अशा शब्दात प्रस्तावित महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधकांना फक्त त्यांची आणि त्यांच्या कंटुबियांची चिंता आहे, त्यांचे समाजाशी काही देण घेणं नाही असेही मोदी यावेळी म्हणाले. संत कबीर यांच्या … Continue reading सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली – पंतप्रधान