fbpx

‘चौकीदार चोर हैं’ ला भाजप देणार ‘असे’ उत्तर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ‘चौकीदार चोर हैं’ या तीन शब्दांच्या आधारे काँग्रेसने गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपला चांगलेच जेरीस आणले आहे. भाजपनेही कंबर कसली आणि ‘चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाउंटवरून सुरुवात करून दिली.