पंतप्रधानांची पुन्हा विदेशवारी ; आता अफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश वाऱ्या देशाला नवीन नाहीत . आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसांचा रवांडा, युगांडा आणि दक्षिण अफ्रिका देशांचा दौरा आजपासून सुरू झाला. या दौऱ्यादरम्यान ते ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत.

रवांडा देशाचा दौरा २३ ते २४ जुलै, युगांडा २४ ते २५ जुलै, दक्षिण अफ्रिकेचा दौरा २५ ते २७ जुलै दरम्यान असणार आहे. रवांडाच्या दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. तर गेल्या वीस वर्षाच्या काळात युगांडा दौऱ्यावर भारतीय पंतप्रधान गेले नव्हते.

 

इस्रायलचे पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदी यांना ७२ लाखाच खास गिफ्ट

असा आहे भारतीय क्रिकेट टीमचा पुढील इंग्लड दौरा