Baadshaho- इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीचं ‘पिया मोरे’ गाणं रिलीज

‘बादशाहो’ सिनेमातील दुसरं गाणं ‘पिया मोरे’ रिलीज करण्यात आलं आहे.हॉट आणि बोल्ड सीनने भरपूर या गाण्याला मिका सिंह आणि निती मोहन यांनी आपला आवाज दिला आहे. अंकित तिवारीने संगीत दिलंय. तर मनोज मुंतशिरने हे गाणं लिहिलं

अजय देवगण, इमरान हाश्मी, ईशा गुप्ता, एलियाना डिक्रुज आणि विद्युत जामवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 1 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 Please Subscribe Our YouTube Channel