‘अ बॉटल फूल ऑफ होप’ ठरतोय ‘पिप्सी’ सिनेमाचा ट्रेलर

टिम महाराष्ट्र देशा : लहान मुलांच्या निरागस विश्वाची रंजक सफर घडवून आणणारा ‘पिप्सी’ हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राला ‘अ बॉटल फूल ऑफ होप’ देण्यास येत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या या सिनेमाचा, अंधेरी येथील हॉली फॅमिली हायस्कूलमध्ये नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. चानी आणि बाळूच्या मैत्रीवर आधारित … Continue reading ‘अ बॉटल फूल ऑफ होप’ ठरतोय ‘पिप्सी’ सिनेमाचा ट्रेलर