मराठा आरक्षण कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : 50 टक्क्यांहून जास्त आरक्षण देणे घटनेच्या विरोधात आहे असा दावा करत मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन घटनाबाह्य निर्णय घेतला आहे. घटनेच्या अनुसार … Continue reading मराठा आरक्षण कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान