भाजपला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही : जयंत पाटील  

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खदखदणाऱ्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यातील जनतेचा सरकारविरोधातला रोष त्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून समोर आला. देशाची हलाखीची आर्थिक परिस्थिती, रुपयाचे अवमूलन, इंधनाचा भडका, महागाई, घटलेली परदेशी गुंतवणूक, वाढती बेरोजगारी, कर्जमाफीची फसवी आश्वासने, गॅस सबसिडी, आरक्षणाचे पोकळ दावे, अशा अनेक मुद्द्यांवर पाटील यांनी थेट भाष्य करत सरकारवर ताशेरे ओढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात ‘५६ … Continue reading भाजपला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही : जयंत पाटील