पुणे : पुण्यातील हडपसर भागात एक उद्यान उभारण्यात आले होते. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात आला असून ऐनवेळी हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती होती.
मात्र, पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या उद्यानाला आता धर्मवीर आनंद दिघे यांच नाव देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली. तसेच, याबाबतची सर्व प्रशासकीय मान्यता आणि परगवानग्यांची प्रक्रियाही पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Subodh Bhave | “लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”; सुबोध भावे याची टीका
- महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार – सुप्रिया सुळे
- Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या १०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
- Jitendra Awhad | “नशीब राज्यपालांनी लवकर माफी मागितली…” ; जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
- Eknath shinde | मुख्यमंत्री शिंदे यांची मोदी स्टाईल! स्वत:चेच नाव असलेल्या उद्यानाचे करणार होते उद्घाटन, मात्र…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<