पाटलांच्या पोरींनीही आता नाचलं पाहिजे – लक्ष्मण माने

पुणे : “पाटलांंनी आता लावणीला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी आता नाचलं पाहिजे”. असे वादग्रस्त विधान माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पुणे येथे ओबीसी आरक्षण जागरण परिषदेत बोलताना केलं.

आमच्याच पोरींनी किती दिवस नाचायच ? तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो. आम्हीच काय नाचायचा ठेका घेतला आहे का ? असा प्रश्नदेखील लक्ष्मण माने यांनी केलं. यापुढे आम्ही आता कोणाला काही मागणार नाही. आम्हीच आमची सत्ता निर्माण करू. असही माने यांनी विधान केले.

सुप्रिया सुळे यांची आता मैदानावरदेखील बॅटींग

You might also like
Comments
Loading...