अखेर पाटीदार नेता हार्दिक पटेल करणार कॉंग्रेस प्रवेश, लोकसभा लढवण्याची शक्यता

hardik patel

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी चेहरा म्हणून ओळखले जाणारे गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे कॉंग्रेस प्रवेश करणार आहेत. हार्दिक यांनी स्वतः ट्विटकरत कॉंग्रेस प्रवेशाची माहिती दिली आहे.

गुजरातमधील प्रमुख घटक असणाऱ्या पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेलने मोठे आंदोलन उभे केले होते. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकांत पटेल यांनी कॉंग्रेससाठी प्रचार केला होता. दरम्यान, विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र आता कॉंग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी हार्दिक पटेल सज्ज झाला आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे होमग्राउंड असणाऱ्या गुजरातमध्ये तगडे उमेदवार देण्यासाठी कॉंग्रेसकडून हालचाली सुरु आहेत. त्यामुळे हार्दिक पटेल पक्षात आल्यास फायदा होण्याचा विश्वास कॉंग्रेस नेते व्यक्त करत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'