fbpx

बाबा रामदेव उतरणार आता दुध विक्री क्षेत्रात

टीम महाराष्ट्र देशा- योगगुरू बाबा रामदेव हे आता दुध विक्री क्षेत्रात उतरणार आहेत. दिल्लीतील तालकटोरा मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमानंतर या वस्तूंच्या विक्रीला सुरुवात होणार आहे.

पतंजलि आता दुधासोबतच दही,ताक आणि जनावरांसाठी खाद्यही विकणार आहे. पतंजली या ब्रँड अंतर्गत चारा,दुधासोबतच फ्रोजन भाज्या, सोलार पॅनेल, सोलार लाईट, पिण्याचं फिल्टर केलेलं शुद्ध पाणी विकण्याचं ठरवलं आहे.