fbpx

मोदींना निरोप देताना संसदही म्हणत असेल,”ये गलीयाँ ये चौबारा यहाँ आना ना दुबारा”

टीम महाराष्ट्र देशा – १६व्या लोकसभेचा शेवट झाला. नरेंद्र मोदींना निरोप देताना संसदही म्हणत असेल, ‘ये गलीयाँ ये चौबारा यहाँ आना ना दुबारा’, म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.

इमोशनल ड्रामा, बोलबच्चनगिरी, ना-ना प्रकारची नौटंकी, घोटाळ्यांवरील मौन हे सारं काही संसदेने गेले पाच वर्षे सोसलं असल्याचे ट्विट करत धनंजय मुंडे मोदींवर निशाना साधला आहे.

त्यांनी ट्विट केले आहे की, इमोशनल ड्रामा, बोलबच्चनगिरी, ना-ना प्रकारची नौटंकी, घोटाळ्यांवरील मौन हे सारं काही संसदेने गेले पाच वर्षे सोसलं. आज १६व्या लोकसभेचा शेवट झाला…यांना निरोप देताना संसदही म्हणत असेल, ये गलीयाँ ये चौबारा यहाँ आना ना दुबारा