योगी आदित्यनाथानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होमग्राउंड नागपूरमध्ये झटका

टीम महाराष्ट्र देशा: उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जोरदार धक्का देत सपाचे उमेदवार विजयी झाले. देशभरात भाजपची जोरदार लाट असतानाही उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्याने भाजप काहीशी बॅकफुटवर गेल्याच दिसत आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील जोरदार धक्का बसला असून त्यांचे होमग्राउंड असणाऱ्या नागपूर महापालिकेच्या कर्मचारी संघटना निवडणुकीत … Continue reading योगी आदित्यनाथानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होमग्राउंड नागपूरमध्ये झटका