‘सायना’च्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री परिणीती चोप्रा जखमी

blank

टीम महाराष्ट्र देशा : परिणीती चित्रीकरणादरम्यान जखमी झाली असून तिच्या मानेला दुखापत झाली आहे.परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या बायोपिकसाठी खास मेहनत घेत आहे.

फुलराणी सायना नेहवालच्या हिच्या बायोपिकला 11 ऑक्टोबरपासून चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. दुखापत झाल्याची ट्वीटर अकाउंटवरून परिणीतीने माहिती दिली आहे.

‘मला कुठं दुखापत होऊट्वीटर अकाउंटवरून नये, यासाठी मी आणि सायना चित्रपटाची पूर्ण टीम माझी खूप काळजी घेतात. पण, तरीही दुखापत झालीच. बॅटमिंटन पुन्हा खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी जास्तीत जास्त आराम करणार आहे,’ असे तिने म्हणले आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते करत असून हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. सायना या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्री परिणीती चोप्रा जखमी झाली. तिच्या मानेला दुखापत झाली आहे.

महत्वाच्या बातम्या