अनाथ मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल- पंकजा मुंडे

 नागूपर : पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या बाल सुधारगृहात झालेल्या अल्पवयीन अनाथ मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल संबंधित कर्मचा-यावर गुन्हे दाखल केल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.             सदस्य ॲङ जयदेव गायकवाड यांनी लैंगिक शोषणाबद्दल प्रश्न विचारला होता. श्रीमती मुंडे म्हणाल्या लैंगिक शोषन प्रकरणी विभागीय उपआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठन करण्यात आली होती. … Continue reading अनाथ मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल- पंकजा मुंडे