अनाथ मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल- पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

 नागूपर : पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या बाल सुधारगृहात झालेल्या अल्पवयीन अनाथ मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल संबंधित कर्मचा-यावर गुन्हे दाखल केल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य ॲङ जयदेव गायकवाड यांनी लैंगिक शोषणाबद्दल प्रश्न विचारला होता. श्रीमती मुंडे म्हणाल्या लैंगिक शोषन प्रकरणी विभागीय उपआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठन करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु केली असून काही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

Loading...

याप्रकरणात अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात येणार आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई