गाफील राष्ट्रवादीला पंकजा मुंडेंचा दणका!

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चाणक्य नीतीचा वापर करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना जोरदार झटका दिला. विधानपरिषद निवडणुकीमधून रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला तोंडघशी पडावे लागले. रमेश कराड हे स्व. गोपीनाथ मुंडेंच्या जवळचे होते. त्यांना भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आणण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र … Continue reading गाफील राष्ट्रवादीला पंकजा मुंडेंचा दणका!