पाण्याच्या प्रश्नामुळे मुलांना मुली मिळत नाही – पंकजा मुंडे 

टीम महाराष्ट्र देशा :  अहमदनगर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यातही पाणी भरण्यासाठी  महिलांना रात्री-अपरात्री उठावे लागते. त्यामुळे नगरमधील मुलांना कुणी मुली देण्यास तयार नाही. एखादी मुलगी नगरमधून बाहेर लग्न होऊन चालली की सुटले या त्रासातून असे म्हणत आनंदाने जाते. अशी टीका  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगरमध्ये बोलताना केली आहे.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, नगरमध्ये प्रचार सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता विजयाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. असही त्या त्यावेळी म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही : पंकजा मुंडे