बीड : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत असल्याच चित्र दिसत होत. बीडच्या आष्टी येथे झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यानंतर पंकजा मुंडे आणि भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची धस यांच्या निवासस्थानी उशिरा बैठक झाली.
ADVERTISEMENT
या बैठकीदरम्यान पंकजा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या. नेमकं काय म्हणाल्यात पंकजा मुंडे पाहुयात. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या सर्व राजकीय घडामोडी वर बोलण्याबाबत सावध पवित्रा घेतलाय. जिल्हा परिषदेच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. बाकी कोणत्या विषयाकडे माझं लक्ष नाही असं म्हणत राजकीय घडामोडींवर बोलण पंकजा मुंडे यांनी टाळलं.
महत्वाच्या बातम्या –