आधी पक्षातली कुरघोडी थांबवा,मग आम्हाला टक्कर द्या;पंकजा मुंडेचा पवारांना खोचक सल्ला

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधी त्यांच्या पक्षातली कुरघोडी थांबवावी. पक्ष एकजुट एकसंध कसा राहिल हे पहावे मग आम्हाला टक्कर द्यावी असं म्हणत ग्रामविकास पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.त्या मंगळवारी धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अक्षरश: आगपाखड केली. त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने … Continue reading आधी पक्षातली कुरघोडी थांबवा,मग आम्हाला टक्कर द्या;पंकजा मुंडेचा पवारांना खोचक सल्ला