धनंजय मुंडेच्या प्रस्तावाचा नक्की विचार करेन – पंकजा मुंडे

पुणे: जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी एखादी संस्था मराठवाड्यात आणून दाखवावी तेव्हाच मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही दोघ मिळून कोणाशीही भांडण्यास तयार असल्याच विधान धनंजय मुंडे यांनी केले होते. यानंतर आता या बाबत ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांना विचारल असता ‘धनंजय मुंडेच्या या प्रस्तावाचा नक्की विचार करेन’ असे सांगत, त्यांच्या विधानाशी सकारात्मकता दाखवली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या

धनंजय मुंडे यांनी ‘ज्यांना ऊस तोड कामगारांचे प्रश्न कळत नाहीत त्यांच्याकडे ऊस तोडणी कामगारांचे महामंडळ असल्याची’ टीका पंकजा मुंडे यांच्यावर केली होती. याला प्रत्युत्तर देताना ‘सत्ता असताना ऊस तोडणी कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं असत तर नेतृत्व त्यांच्याकडेच असत. मात्र ते सुचल नसल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली.

Loading...

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये