त्यावेळी मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता तर आज चित्र वेगळ असतं – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : ज्यावेळी वडील गोपीनाथ मुंडे गेले, त्यावेळी मोठा भाऊ म्हणून धनंजय यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता, कुटुंबाला आधार दिला असता तर कदाचित आज वेगळे चित्र असते. पण ते माझ्या विरोधात निवडणूक लढले. त्यांनी माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला त्रास दिला. विरोधी पक्षनेतेपदाचा वापरही त्यांनी केवळ मला त्रास देण्यासाठीच केला. पण … Continue reading त्यावेळी मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता तर आज चित्र वेगळ असतं – पंकजा मुंडे