पंकज! ‘भुजबळ’ साहेबांच्या तब्येतीची काळजी घे- उद्धव ठाकरे

मुंबई : छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले असता. सुमारे 15 मिनिटं उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची भेट झाली. या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते.दरम्यान, छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी पंकज भुजबळ यांना दिला. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून छगन भुजबळ … Continue reading पंकज! ‘भुजबळ’ साहेबांच्या तब्येतीची काळजी घे- उद्धव ठाकरे