संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान

पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डी येथून आज पहाटे पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाले असून, आज संध्याकापर्यंत पालखी पुण्यात मुक्कामाला पोहोचेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील आज आळंदी येथून पुण्याच्या दिशेने निघणार असून, या दोन्ही पालख्या पुणे शहरात आज दाखल होतील. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पोलिसांनी त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात … Continue reading संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान