पाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका 

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान सरकार दहशतवादी हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्याचा तयारीत आहे. हाफिज सईद मुंबईवरील दहशतवादी हल्याचा मास्टर माइंड असून  पाकमध्ये हाफिजकडून चालवण्यात येणारी चॅरिटी आणि इतर त्याच्या संपत्ती जप्त होण्याची श्यक्यता आहे. पाकिस्तान सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची १९ डिसेंबर रोजी एक गोपनिय बैठक पार पडली. … Continue reading पाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका