जाणून घ्या कोण करणार आहे पाकिस्तानला ६ अब्ज डॉलरची मदत

टीम महाराष्ट्र देशा- पाकची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ६  अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ४२२ अब्ज रुपये एवढ्या निधीचे ‘बेलाऊट’ पॅकेज म्हणजेच कर्जरूपाने मदत निधी प्राप्त करण्यासाठी पाकिस्तानाच्या सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) कर्ज करार केला आहे.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास, सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यास आणि कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा निधी तीन वर्षांच्या काळात पुरवला जाईल.

Loading...

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) बाबत

दि. २७  डिसेंबर १९४४ रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली आणि ही १९४५ साली २९ सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली. त्याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.

देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणाऱ्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल