पाकला अण्वस्त्रांची खुमखुमी, अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देण्याची धमकी

टीम महाराष्ट्र देशा: भारतातातील दहशतवादी कारवायांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने आपल्याकडील अण्वस्त्रांची खुमखुमी दाखवण्यास सुरुवात केल्याच दिसत आहे. कारण पाकचे परराष्ट्र मंत्री आसिफ ख्वाजा यांनी ट्विट करत भारताला थेट अण्वस्त्र हल्याची धमकी दिली आहे. तसेच पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते  मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सुद्धा भारताला धमकी दिली आहे. भारताकडून येणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करण्यात आम्ही समर्थ आहोत. पाकिस्तानकडे अण्विक अस्त्रे … Continue reading पाकला अण्वस्त्रांची खुमखुमी, अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देण्याची धमकी