Pachim Maharashtra – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Fri, 22 Mar 2019 13:41:11 +0000 en-US hourly 1 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Pachim Maharashtra – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 निनावी पत्राद्वारे सुनील तटकरेंना जीवे मारण्याची धमकी https://maharashtradesha.com/sunil-tatkare-get-thret-from-unknown-letter/ Fri, 22 Mar 2019 12:41:01 +0000 https://maharashtradesha.com/?p=58245 sunil tatkare

टीम महाराष्ट्र देशा: रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी या गावातील सातपुते बाळासाहेब भाऊसाहेब ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची आहे पूर्ववैमन्यसातून काही साथीदारांच्या मदतीने सुनील तटकरेंना ठार मारण्याचा त्याचा प्लान असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. धमकी देणाऱ्याच्या घराच्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
sunil tatkare

टीम महाराष्ट्र देशा: रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी या गावातील सातपुते बाळासाहेब भाऊसाहेब ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची आहे पूर्ववैमन्यसातून काही साथीदारांच्या मदतीने सुनील तटकरेंना ठार मारण्याचा त्याचा प्लान असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. धमकी देणाऱ्याच्या घराच्या पत्त्यासह माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे.

सुनील तटकरे हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असल्याने या पत्राकडे गांभीर्याने पहिले जात आहे. या प्रकरणाची तक्रार म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.सुनील तटकरेंना आलेल्या धमकीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची एक टीम तयार करून उल्लेख केलेल्या पत्त्यावर पाठवण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58245
…म्हुणुन खासदार गायकवाड यांचे तिकीट कापले गेले https://maharashtradesha.com/the-ticket-for-mp-gaikwad-was-cut-off/ Fri, 22 Mar 2019 12:28:42 +0000 https://maharashtradesha.com/?p=58240

तुळजापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी अखेर शिवसेनेने युवा सेनेचे सरचिटणीस तथा कळंबचे माजी आ. ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी मातोश्री वरुन जाहीर झाल्याने सेनेचा उमेदवारीचा सस्पेंस अखेर संपुष्टात आला आहे. संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी आपले वजन वापरुन आपल्या गटातील ओमराजे यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिल्याने जिल्हयाचे शिवसेने नेतृत्व आ. तानाजी सावंत कडे असल्याचे स्पष्ट […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

तुळजापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी अखेर शिवसेनेने युवा सेनेचे सरचिटणीस तथा कळंबचे माजी आ. ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी मातोश्री वरुन जाहीर झाल्याने सेनेचा उमेदवारीचा सस्पेंस अखेर संपुष्टात आला आहे. संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी आपले वजन वापरुन आपल्या गटातील ओमराजे यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिल्याने जिल्हयाचे शिवसेने नेतृत्व आ. तानाजी सावंत कडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रा. रविंद्र गायकवाड खासदार असताना मतदारांशी न ठेवलेला संपर्क ,पक्षवाढीसाठी न केलेले काम, नाँट रिचेबल म्हणून मतदारांन मध्ये तयार झालेली प्रतिमा व फक्त उमरगा लोहारा तालुक्यात असलेले वर्चस्व या अनेक कारणांमुळे त्यांची उमेदवारी पत्ता अखेरच्या कट झाल्याचे समजते.

उस्मानाबाद जिल्हयात रेल्वै ,पासपोर्ट कार्यालय आणण्या बाबतीत त्यांनी दाखवलेली निष्क्रीयता त्यांचा खासदार निधीतुन करण्यात आलेल्या विकास कामांची लागलेली वाट ठळक पणे मतदारांचा नजरेस आली.
याचा लाभ भाजपानेपुर्णपणे उचलला होता.

प्रारंभी खासदार रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी देण्याबाबतीत उध्दव ठाकरेंचा होकार होता त्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश सुटले होते माञ त्यानंतर शिवसेनेमध्येच त्यांच्या उमेदवारी विरोधात निर्माण झालेली नाराजी थेट मातोश्री पर्यत पोहचल्याने अखेर त्यांची उमेदवारी काढुन घेवून ती ओमराजे यांना जाहीर करण्यात आली.

ओमराजे यांना उमेदवारी मिळाल्याने उमरगा लोहारा वगळता इतर तालुक्यातुन या उमेदवारीचे शिवसैनिकांसह भाजपामधुन स्वागत केले जात आहे तर उमरगा लोहारा तालुक्यात शिवसेनेत सन्नाटा पसरला आहे.
शिवसेनेने ओमराजेना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीकाँग्रेस कडून आ. राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

गायकवाड यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

खा.रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने प्रा रविंद्र गायकवाड यांचा गट काय भूमिका घेणार या कडे सर्वांचा नजरा लागल्या असुन प्रा.रविंद्र गायकवाड यांची ताकीद उमरगा लोहारा मतदार संघापुरती मर्यादित असल्याने त्यांचा बंडाचा परिणाम तितकासा होण्याची शक्यता कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58240
संजय शिंदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि दुसऱ्याचंं मिनिटाला पवारांनी दिली उमेदवारी https://maharashtradesha.com/sanjay-shinde-ncp-candidate-for-madha-loksabha/ Fri, 22 Mar 2019 12:20:14 +0000 https://maharashtradesha.com/?p=58237

टीम महाराष्ट्र देशा : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. डॅमेजकंट्रोल रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातूनराष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकतीच यासंदर्भात अधिकृत […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. डॅमेजकंट्रोल रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातूनराष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकतीच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू आहेत.

माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात केली आहे.

१९९९ मध्ये संजय शिंदे कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले होते.

२०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे.

विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याचे शिंदे संस्थापक चेअरमन असून विठ्ठल सुतगिरनीचे ते अध्यक्ष आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिंदे संचालक आहेत.

माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58237
माढा : भाजप उमेदवारीसाठी नवीन ट्वीस्ट, रणजितसिंहांच्या ऐवजी रोहन देशमुखांचे नाव आघाडीवर https://maharashtradesha.com/rohan-deshmukh-for-madha-loksabha/ Fri, 22 Mar 2019 12:11:28 +0000 https://maharashtradesha.com/?p=58232

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत पवारांना साथ दिली आहे. भाजपकडून मोहिते पाटील तर राष्ट्रवादीकडून शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे, दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत पवारांना साथ दिली आहे. भाजपकडून मोहिते पाटील तर राष्ट्रवादीकडून शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे, दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून उमेदवारीसाठी नवीन ट्वीस्ट निर्माण झाले असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांचा नावाचा विचार केला जात आहे.

रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी कोणताही शब्द देण्यात आलेला नाही, तसेच स्वतः मोहिते पाटील यांनी देखील उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार रणजितसिंह यांना माढा विधानसभेतून लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. तर सुभाष देशमुख यांचे चिरंजीव आणि लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या नावाचा विचार पक्षाने सुरु केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांना होणार विरोध पाहता रोहन देशमुख हेच योग्य उमेदवार असल्याचं भाजप नेतृत्वाकडून बोलल जात आहे. मोहिते पाटील यांना जिल्ह्यामध्ये ताकद देत जिल्ह्य परिषदेच्या सत्तेत वाटा देण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. स्वतः रणजितसिंह यांनी देखील देशमुख यांच्या नावाला होकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58232
शिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी https://maharashtradesha.com/shivsena-loksabha-candidate-list-2019/ Fri, 22 Mar 2019 09:59:33 +0000 https://maharashtradesha.com/?p=58204

मुंबई : भाजप पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलत माजी आ ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. गायकवाड यांना गेली पाच वर्ष ‘नॉटरीचेबल राहीने महागात पडले आहे. खा.रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून शिवसैनिकांचा विरोध होता. त्यामुळे ओमराजे अथवा […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

मुंबई : भाजप पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलत माजी आ ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. गायकवाड यांना गेली पाच वर्ष ‘नॉटरीचेबल राहीने महागात पडले आहे.

खा.रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून शिवसैनिकांचा विरोध होता. त्यामुळे ओमराजे अथवा शंकर बोरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. आज अखेर सेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये खा गायकवाड यांना डावलत ओमराजेंना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे राज्यभरातील लोकसभा उमेदवार

दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे

उत्तर पश्चिम : गजानन कीर्तीकर

ठाणे : राजन विजारे

रायगड : अनंत गिते

रत्नागिरी : विनायक राऊत

कोल्हापूर : संजय मंडलिक

हातकणंगले : धैर्यशील माने

नाशिक : हेमंत गोडसे

शिर्डी : सदाशिव लोखंडे

शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील

बुलडाणा : प्रतापराव जाधव

अमरावती : आनंदराव आडसूळ

यवतमाळ-वाशिम : भावना गवळी

परभणी : संजय जाधव

संभाजीनगर : चंद्रकांत खैरे

कल्याण : श्रीकांत शिंदे

मावळ : श्रीरंग बारणे

ठाणे : राजन विचारे

धाराशीव : ओमराजे निंबाळकर

हिंगोली : हेमंत पाटील

रामटेक : कृपाल तुमाने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58204
पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी https://maharashtradesha.com/shivsena-spokeperson-sanjay-raut-comment-on-dhavalsinha-mohite-patil/ Fri, 22 Mar 2019 08:36:49 +0000 https://maharashtradesha.com/?p=58196

टीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा झेंडा त्यांच्या हाती देत भाजप प्रवेश दिला आहे. दरम्यान,या प्रवेशानंतर भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला आणखीन […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा झेंडा त्यांच्या हाती देत भाजप प्रवेश दिला आहे. दरम्यान,या प्रवेशानंतर भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला आणखीन बळ मिळाले आहे. तर राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे शरद पवारांची भेट घेतली.आता याच मुद्द्यावरून पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ऊदधव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.

माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58196
‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’ https://maharashtradesha.com/rasapa-should-fight-elections-and-show-strength-to-bjp/ Fri, 22 Mar 2019 08:35:37 +0000 https://maharashtradesha.com/?p=58193 mahadev-jankar-

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्य सरकारमध्ये भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रासपच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी अशी मागणी रासप कार्यकर्ते करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सतत डावलण्यात येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत ग्रामीण […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
mahadev-jankar-

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्य सरकारमध्ये भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रासपच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी अशी मागणी रासप कार्यकर्ते करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सतत डावलण्यात येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपला विजय मिळवण्यात रासपने मदत केली आणि तोच भाजप आज महादेव जानकरांना टाळत असल्याचं रासपचे प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

धनगर समाजातील वेगवेगळ्या पक्षातील सर्व नेते ऐक्याची भाषा बोलत आहेत. त्यामुळे रासप लोकसभेला सर्व जागा लढवू शकते. या आणि अशाच अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येत्या २३ तारखेला पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाने मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पक्षाची पुढील भूमिका काय असेल याची दिशा ठरेल. या मेळाव्यात मोठं घमासान होण्याची शक्यता आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58193
संजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर https://maharashtradesha.com/mp-sanjay-kakade-on-bjp-stage-at-mumbai/ Fri, 22 Mar 2019 08:20:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=58186 sanjay-kakde

टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काकडे यांचे व्याही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता कालपर्यंत कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची भाषा करणारे काकडे आज मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर उपस्थित आहेत. संजय काकडे हे मागील काळापासून पुणे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
sanjay-kakde

टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काकडे यांचे व्याही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता कालपर्यंत कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची भाषा करणारे काकडे आज मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर उपस्थित आहेत.

संजय काकडे हे मागील काळापासून पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होते. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी कॉंग्रेस प्रवेशाची घोषणा केली होती. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केल्याचे दिसत आहे. आज नाशिकमधील बडे प्रस्थ असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार यांच्या भाजप प्रवेशावेळी काकडे भाजपच्या मंचावर उपस्थित आहेत.

काकडेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून मोठी ऑफर

संजय काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा योग्य सन्मान करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे काकडे यांनी आपला निर्णय बदलल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ ऑफर काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58186
कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत अद्याप आघाडी नाही: राजू शेट्टी https://maharashtradesha.com/we-are-not-going-with-congress-an-ncp-yet-raju-shetti/ Fri, 22 Mar 2019 06:44:31 +0000 https://maharashtradesha.com/?p=58156

टीम महाराष्ट्र देशा: हातकणंगले मतदार संघाचे खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कॉंग्रेस आणि साष्ट्रावादीसोबत अद्याप आघाडी झालेली नाही असं वक्तव्य केलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आम्ही मान्य करू असं भाजपने आश्वासन दिले होते. ते भाजपने पूर्ण केलं नाही त्यांनी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा: हातकणंगले मतदार संघाचे खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कॉंग्रेस आणि साष्ट्रावादीसोबत अद्याप आघाडी झालेली नाही असं वक्तव्य केलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आम्ही मान्य करू असं भाजपने आश्वासन दिले होते. ते भाजपने पूर्ण केलं नाही त्यांनी आम्हाला फसवले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतमालाला दीडपट हमीभाव देणे, या आणि इतर अनेक प्रमुख मागण्या मान्य केल्या तर आम्ही आघाडीशी चर्चा करू नाहीतर आम्ही स्वबळावर लढू असं राजू शेट्टी म्हणाले. राजकारण आमचा धंदा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढा देणार आहोत आणि भाजपचे कमळ मुळापासून उपटून काढण्याची ताकद आमच्यात आहे असही राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही होती, परंतु राष्ट्रवादीने बुलढाण्यात उमेदवार दिला आहे. सांगलीची जागा कॉंग्रेसकडून स्वाभिमानीला सोडण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजू शेट्टी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58156
संजय शिंदे आज करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, मोहिते पाटलांना आव्हान देण्यासाठी पवारांची खेळी https://maharashtradesha.com/sanjay-mama-shinde-will-enter-in-ncp-today/ Fri, 22 Mar 2019 06:29:25 +0000 https://maharashtradesha.com/?p=58150 संजय शिंदे

बारामती: माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजप प्रवेश केल्याने राजकीय गुंता वाढला आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी रणजितसिंह यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे रणजितसिंह यांना टक्कर देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आज बारामतीमध्ये शिंदे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. भाजपच्या पाठींब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष असणारे संजय […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
संजय शिंदे

बारामती: माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजप प्रवेश केल्याने राजकीय गुंता वाढला आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी रणजितसिंह यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे रणजितसिंह यांना टक्कर देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आज बारामतीमध्ये शिंदे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील.

भाजपच्या पाठींब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष असणारे संजय शिंदे हे मोहिते पाटील विरोधक समजले जातात. माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचे ते भाऊ आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारे मोहिते पाटलांची एकाधिकारशाही संपवण्यात शिंदे यांचा मोठा सहभाग आहे. संजयमामा यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना सोबत घेत आपला स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्यामुळे शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहिते पाटीलांमुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकार परिषद बोलवली असून यावेळी संजय शिंदे हे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शिंदे यांना माढा लोकसभेची उमेदवारी देखील दिली जाणार हे निश्चित मानले जात आहे.

58150