ऑक्सफर्ड डिक्शनरीनं राहुल गांधींना पाडल तोंडघशी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कॉंग्रेसकडून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना चांगलेच लक्ष करण्यात आलं होत. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींबाबत बोलताना ‘Modilie’ असा शब्द प्रयोग केला होता. तर Modilie असा शब्द इंग्रजी शब्दकोशामध्ये असल्याचा देखील दावा राहुल गांधी यांनी केला होता. मात्र आता हा दावा खोटा असून कोणत्याही इंग्रजी शब्दकोशात ‘Modilie’ असा शब्द नसल्याच ऑक्सफर्ड डिक्शनरीनं सांगितल आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा modilie हा शब्दप्रयोग त्यांना धोक्यात आणणार असल्याच दिसत आहे.

Loading...

विशेष म्हणजे या संदर्भातली माहिती ऑक्सफर्ड डिक्शनरीनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून सांगितली आहे. आमच्या शब्दकोशात ‘Modilie’ नाही. आम्ही त्याचं खंडन करतो. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या कोणत्याही डिक्शनरीमध्ये हा शब्द नाही असं ऑक्सफर्ड डिक्शनरीनं म्हटलं आहे.

‘Modilie’ शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. पण, आता ऑफ्सफर्डनं दिलेल्या उत्तरावरून भाजपनं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर मिळालं असं म्हणत खिल्ली उडवली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील