Wednesday - 18th May 2022 - 8:51 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध

by MHD News
Thursday - 17th February 2022 - 7:27 PM
over 4 Lakh job will be available in IT sector in 202223 over 4 Lakh job will be available in IT sector in 202223

IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : माहिती आणि तंत्रद्यान क्षेत्र हे देशातील सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. दरवर्षी भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून लाखो इंजिनियर बाहेर पडतात. लाखो रुपयांचे पॅकेज सहज  उपलब्ध होणे हे आयटी क्षेत्रातील वैशिष्ट्य होय. याच आयटी क्षेत्राला मध्यंतरी मंदीमुळे झटका बसला होता. तरीही माहिती तंत्रद्यान क्षेत्राने पुन्हा उफाळी घेतली.

कोरोनाकाळात पण माहिती तंत्रद्यान (आयटी) क्षेत्र तग धरून होत. याच आयटी क्षेत्रात आता येत्या दोन वर्षात लाखो रोजगार उलब्ध होणार आहेत. यात नुकतेच आयटी क्षेत्रातील शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना आणि युवतींना पण संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आयटी क्षेत्रातील फ्रेशर्स पण येत्या काळात येणाऱ्या संधीच सोन करू शकणार आहेत. आता फ्रेशर्ससाठी ही IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. तब्बल 3,60,000 फ्रेशर्सना IT क्षेत्रात जॉब मिळणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या शतकाच्या सुरुवातीपासून इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा IT क्षेत्रात नोकरीच्या संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होत आहेत. TCS, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या मोठ्या IT कंपन्यांमध्ये पण संधी उपलब्ध होणार आहेत. हे जे जवळपास ४ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत यात काही भारतीय IT कंपन्या आहेत तर काही परदेशी IT कंपन्या पण आहेत. IT क्षेत्रात कंपनी सोडून जाण्याचे प्रमाण हे इतर क्षेत्रातील कंपन्यांपेक्षा जास्त आहे. यालाच अट्रिशन रेट (Attrition Rate ) म्हणतात हाच अट्रिशन रेट कमी करण्याचा देशातील आणि परदेशातील आयटी कंपंन्यांचा विचार आहे.

म्हणूनच भारत देशात कार्यालय असणाऱ्या अनेक IT कंपन्या २०२२-२३ या दोन वर्षात जवळपास ४ लाख रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यात फ्रेशर्सला पण संधी उपलब्ध होऊ शकत असल्यामुळे अनेक जणांच्या रोजगाराचा प्रश्न निकाली लागणार आहे. TCS, WIPRO, INFOSYS आणि Capgemini  या प्रमुख IT कंपन्यात पण रोजगार उपलब्ध होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

  • नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता फक्त ३० मिनिटात; वॉटर टॅक्सी सेवेत दाखल
  • ‘सरकार मुडद्द्यावर राज्य करणार आहे का’ – रविकांत तुपकर
  • Ind Vs Wi 1st T20: “दात नको दाखवू, बॉलिंग कर”; रोहितने चहलला लाइव्ह मॅचमध्ये केले ट्रोल
  • पुणे शहरातील राजकारण तापले ; सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार
  • हिंदुस्थानी भाऊला १६ दिवसांनी मिळाला जामीन, विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी झाली होती अटक

ताज्या बातम्या

sanjay raut over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

महत्वाच्या बातम्या

sanjay raut over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

Female Kudmudi Astrologer Chitra Wagh criticizes Supriya Sule over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
News

“महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Most Popular

Big news Mask binding when traveling by train over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Health

मोठी बातमी! रेल्वेतून प्रवास करताना मास्क बंधनकारक

IPL 2022 CSK vs GT chennai super kings vs gujarat titans match and csk caption ms dhoni win toss update over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
IPL 2022

IPL 2022 CSK vs GT : धोनीनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

IPL 2022 RCB vs PBKS Punjab Kings batting inning report over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Editor Choice

IPL 2022 CSK vs MI : “काही निर्णय संघाच्या विरोधात..”, स्पर्धेबाहेर झाल्यानंतर चेन्नईचा कोच फ्लेमिंग काय म्हणाला वाचा!

Raosaheb Danves reaction to Uddhav Thackerays meeting over 4 Lakh job will be available in IT sector in 202223
Editor Choice

उद्धव ठाकरे यांच्या सभेवर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA