अन्यथा शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील- खासदार राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा: खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकारातून स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीड पट हमी भावा द्यावा, शेतकऱ्यांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा अशी मागणी करणारे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. भाजपाने सत्तेमध्ये येताना शेतकऱ्यांना जी आश्वासने दिलेली होती, ती अद्यप पाळलेली नाहीत. तो शब्द त्यांनी पूर्ण करावा. अन्यथा हेच शेतकरी भाजपला सत्तेतून … Continue reading अन्यथा शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील- खासदार राजू शेट्टी