प्रिया प्रकाश वारियरचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल

Oru Adaar Love Tamil Song Teaser

वेब टीम- अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रियाच्या ‘उरू अदार लव्ह’ या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. गाण्याचा टीजर यू-ट्यूब तसेच सोशल साईटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यू-ट्यूबवर सध्या प्रियाचा हा व्हिडीओ ट्रेंड करीत आहे. यात प्रियासोबत तिचा को-स्टार रोशन अब्दुलही दिसत आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...