संतुलित आहारा विषयी माहिती देण्यासाठी मोफत शिबीराचे आयोजन

टीम महाराष्ट्र देशा : असंतुलित हार्मोन्स आणि त्याचे दुष्परिणाम या सर्व समस्यांचे मूळ कारण जाणून व समजावून सागण्यासाठी, तसेच ह्याची प्राकृतिक काळजी कशी घ्यावी. व होमिओपॅथीक उपचार पद्धती समजून घेण्यासाठी आणि संतुलित आहारा विषयी माहिती देण्यासाठी शिबीराचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. याच्या आयोजिका डॉक्टर शारदा आहेत. 11 व 12 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी २ पर्यंत सुरु राहील.

Loading...

आपल्या शरीरातील प्रत्येक आजाराचा हॉर्मोन्सशी  संबंध : ठिसुळपणा, सांधेदुखी , संधीवात
स्त्रीयांचे आजार : मासिकधर्म अनियमितता, गर्भ न राहणे.


त्वचेचे विकार – मुरुम, वांग, पांढरे डाग, सोयरसिस,एक्सिमा, केस पिकणे, केस गळणे, हायपो हायपरथायराईड, लठ्ठपणा,मानसिक त्रास व नैराश्य.
याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. पत्ता : शिरीन गार्डन , C बिल्डिंग फ्लॅट नंबर 41-42, परिहार चौक औंध, पुणे. (कृपया येण्या आधी फोन करून वेळ घ्या) :9881255055/8668338253

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पधारक वीजग्राहकांच्या अडचणी सोडविणार

मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घ्या : राजू शेट्टी

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...