fbpx

नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चं सुरु असलेलं काम थांबवण्याचा आदेश

टीम महाराष्ट्र देशा – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चं सुरु असलेलं काम थांबवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. वृक्षतोड आणि शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनीतून बायपास रस्ता बांधण्याच्या संदर्भात पुढील सुनावणी होईपर्यंत काम थांबवण्याचा आदेश नुकताच देण्यात आला. अखिल भारतीय किसान सभा आणि स्थानिक शेतकऱ्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल करून त्यावर हरकत घेतली होती.