पद्मावती वर सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला राजघराण्यातील सदस्यांचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट पद्मावती वर सुरु असलेला वाद न संपण्याच्या वाटेवर आहे. नुकतीच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवली असली तरी पूर्व मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी सेंसॉर बोर्ड अत्यंत बेजबाबदार असल्याचं सांगत सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पद्मावती चित्रपटासंदर्भात सेन्सॉर बोर्डाने सहा सदस्यांची समिती गठीत केली … Continue reading पद्मावती वर सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला राजघराण्यातील सदस्यांचा विरोध