दूध दर प्रश्नावरून अजित पवारांनी धरले मंत्री जानकरांना धारेवर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचा आजचा दिवस देखील वादळी ठरताना दिसत आहे, दूध दर प्रश्नावर मांडण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी उभा राहिलेल्या महादेव जानकर यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी दूध उत्पादकांच्या समस्येवर लक्षवेधी दाखल केली होती, यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी कर्नाटक आणि गोव्यात दूध उत्पादकांना … Continue reading दूध दर प्रश्नावरून अजित पवारांनी धरले मंत्री जानकरांना धारेवर